संपर्क
संपर्क
मंत्रालय, २ रा मजला, रूम - २०८
मुंबई - ४०० ०३२
दूरध्वणि क्रमांक - +९१-२२-२२०२४९५० / २२०२५३६०
Email:- info@suniltatkare.in
माझी ईच्छा असूनही वेळेअभावी मी प्रतेय्क नागरिकाला दररोज भेटू शकत नव्हतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले प्रशन घेऊन येणार्यांना अनेकदा कार्यबाहुल्यामुळे निराशही व्हावे लागले असेल. त्यासाठी आता मी आपल्याशी ऑन लाईन संपर्क ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमचे प्रशन, समस्या अगदी हक्काने ऑनलाईन माध्यमातून मांडू शकतो. त्या सोडविण्याचा मी निश्र्वित प्रयत्न करीन हा माझा शब्द आहे.
एक गोष्ट मात्र करा, ऑनलाईन फौर्म बहरताना तुमचे नावं, ई-मेल आयडी, दूरध्वणि
क्रमांक, पत्ता आणि तुमची समस्या व्यवस्थितपणे फौर्ममध्ये भरा.
कृपया ध्यानात ठेवा!
आपला
सुनील तटकरे
Note:
अखाद्यावेली काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या प्रश्नांचे उतर देण्यास किंवा
तुमची समस्या मार्गी लागण्यास थोडासा वेळ लागू शकतो. मात्र असा अपवादात्मक
प्रकार घडला तरी माझ्या कार्यालयातील प्रतिनिधी तुमच्या शंकांचे निरसन करावयास
सदैव उपलब्ध असेल, याची खात्री बाळगा.
