सुनील तटकरे डॉट इन मध्ये आपले स्वागत !

एकविसाव्या शतकात संपर्क ओजावी संदावाच्या अत्याधुनिक साघनांमृळे आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत. "सुनील तटकरे डॉट इन " हे माझे व्यक्तिगत संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. श्रीवर्धन आमदार तसेच राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी करीत असलेल्या कामांची अधयावत माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून आपणांस मिळण्यास मदत होईल, असे मला वाटते.

श्रीवर्धन तालुक्याच्या सर्वांगीन विकास व्हावा यासाठी स्थानिक जनतेने गेली काही वर्षे अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समवेत मी ही अविश्रांत धडपड केली. श्रीवर्धन तालुक्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभारावे. नागरी सुविधांचा लाभ सर्वांना मिळावा. येथील जनता खुल्या स्वच्छ व प्रदूषणविरहीत वातवरणात राहावी यासाठी आमदार या नात्याने मी वचनबद्ध आहेच. पण राज्याच्या अर्थमंत्री या नात्याने महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याची कामगिरी मला येत्या काही वर्षात पार पाडायची आहे.

श्रीवर्धनसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या कामी माझ्या पाठीशी राहील. असा मला विश्वास वाटतो. श्रीवर्धन तसेच राज्याभरातील ताज्या घडामोडी या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील अशी मला आशा वाटते.

Read More »

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

picture
राष्ट्रवादी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची स्थापना २५ मे १९९९ मध्ये झाली. आतापर्यंतया पक्षाचा नऊ राज्यांत पसारा वाढला आहे. देशात धर्मनिरपेक्ष म्हणून हा एकमेव पक्ष मान्यता पावला आहे.

सर्वश्री शरद पवार, पी.र.संगमा आणि तारिक अन्वर यांनी या पक्षाचा पाया स्थापित केला. नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाचे राष्ट्रीय अध्येश म्हणून शरद पवार यांची निवड झाली. तर प.र. संगमा व तारिक अन्वर यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती केली. राह्स्त्रवादी कॉंग्रेस हा पुरोगामी, प्रगतीशीलतेची कास धरणारा पक्ष आहे. गांधीवादी समाजावर समान बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाचे सार्वभौमत्व यांवर पक्षाची अढळ निष्ठा आहे. एकातमता व अखंडता कायम ठेवत पक्षेचे विस्तुतीकरण ग्रामीण भागापार्यंथ पोहचाविल्याण्यासाठी पक्षाचा भर राहील.

Read More »


picture

श्री. शरद पवार
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष
केंद्रीय कृषिमंत्री


दिवंगत उपपंथ्प्रधान यशवंतराव चावण यांच्या वारसा समर्थपणे चालविणारे शरदराव पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतरच्या कालखंडातील राजकारणावर शरदराव पवार यांचाच प्रदीघॅ काळ प्रभाव राहील. आयुष्यात आलेल्या वडळांशी तीक्याच निग्रहाने टक्कर देताना शरदरावांनी लोकांशी असलेल्या आपुलकीचे नाते जीवापलीकडे जपले. वयाच्या २४ व्या वर्षी ते युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले व आज वयाच्या ७० व्या वर्षीही दररोज १८ तास काम ते करतात. शिक्षण, साहित्य, उद्योग, संगीत, कृषी अशा विविध क्षेत्रातील त्यांची माहिती थक्क करणारी आहे. त्यांच्यासारखी दूरदृष्टी असलेल्या नेते अभावानेच दिसून येतो. म्हणून लोकांनीच या लाडक्या नेत्याला उपाधी दिली आहे, ती जाणता राजा म्हणून! साहेब तुमचे आशीर्वाद व मार्गदर्शन आम्हाला असेच मिळत राहो.

Read More »

picture

श्री. अजित पवार
उपमुख्य मंत्री महाराष्ट्रराज्य
उर्जा / अर्थ आणि नियोजन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या खात्यावर पकड असलेले व ग्रामीण प्रशनांची जाण असलेला समर्थ नेता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एक अग्रणि नेते. महाराष्ट्रातील जनतेला अजितदादांकडून खूप अपेक्षा आहेत.

Read More »

प्रसिद्धी पत्रक

7th April 2011

सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करणार - सुनील तटकरे


नवापूर तालुक्यातील भुरीवेल कोरडा नाला मध्यम प्रकल्प, पिंप्राणी, पानबारा, बर्डीपाडा या लघुपाटबंधारे योजनांची कामे हाती घेण्यात आली असून हे प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी धानोरा येथे आयोजित मेळाव्यात केले.

Read More »

4th April 2011

नर्मदेचे पाणी वळविण्यासाठी तिन्ही राज्यांत होणार मंथन


नंदुरबार - नर्मदेचे पाणी तापी नदीत वळविण्याबाबत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मंथन केले जाणार आहे. त्यानुसार या राज्यांच्या जलसंपदा विभागांची लवकरच संयुक्‍त बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील अडीच लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी "सकाळ'ला दिली.

Read More »

3rd April 2011

लघुपाटबंधारे योजनांसाठी सुधारित मापदंडाचा प्रस्ताव


मुंबई - राज्यातील लघुपाटबंधारे योजनांसाठी सुधारित मापदंड करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या दृष्टीने नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्‍वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (ता. 1) विधान सभेत दिले.

Read More »

2nd April 2011

शहादा व नवापूर तालुक्यातील लघुपाटबंधारा योजनेचे उद्घाटन


ना.सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्या तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत नवापूर व शहादा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपुजन दि.3 एप्रिल रोजी जलसंपदामंत्री ना.सुनिल तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत, पालकमंत्री ना.ऍड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत.

Read More »

1st April 2011

कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी साडेपंधराशे कोटी


कणकवली - कोकणातील रखडलेल्या 39 पाटबंधारे प्रकल्पांसाठी 1550 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील 12 प्रकल्पांचा समावेश आहे. त्यासाठी 838.56 कोटीची तरतूद आहे. तसेच कोकण पॅकेज अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पांसाठी 285.60 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आज विधीमंडळात दिली.

Read More »

28th Jan 2011

असा रंगला फेस्टिवल


रमणीय समुदकिनारा, पुरातन देवस्थानं, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य वातावरणात श्रीवर्धनमध्ये नुकताच तीन दिवस बीच फेस्टिवल रंगला होता. सिनेअभिने त्री ऊर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ कलाकार सुदेश भोसले, लावणी नर्तिका सुरेखा पुणेकर यासारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती, पुरणपोळी, उकडीच्या मोदकांपासून सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणीपर्यंत चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांना सहभागी करून घेणाऱ्या विविध स्पर्धा ही या बीच फेस्टिवलची वैशिष्ट्यं ठरली. अनिकेत तटकरे यांनी या बीच फेस्टिवलचं खास आयोजन केलं होतं. श्रीवर्धनकरांपासून ते मुंबई-पुण्याहून आलेल्या पर्यटकांनी या फेस्टिवलसाठी गदीर् केली होती.

Read More »

२२ जानेवारी

श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल


निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या कोकणच्या भूमीत एकापेक्षा एक सुंदर समुदकिनारे आहेत. रुपेरी वाळू, निळंशार पाणी हे सारं काही अनुभवायचा असेल तर कोकणात धाव घेण्याशिवाय पर्यायच नाही. श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर इथल्या बीचेसचं सौंदर्य आणि लोककलांचा महोत्सव अनुभवण्याची संधी २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल'च्या निमित्ताने पर्यटकांना मिळेल

Read More »

जयंत धुळप ,अलिबाग,२० जानेवारी

आजपासून साकारणार ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’


पित्याची कल्पकता, पुत्राची सुयोग्य अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांचा आगळा मिलाफ उद्यापासून पुढील तीन दिवस ‘स्वर्गभूमी’, ‘रमणीय’ या विशेषणांनी युक्त अशा पेशव्यांच्या पदस्पर्शाने पुनित तर ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरच्या पवित्र किनाऱ्यानजिक श्रीवर्धन समुद्र किनारी संपन्न होणाऱ्या ‘श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल’च्या निमित्ताने अनुभवास येणार आहे.

Read More »

20th Jan 2011

बीच फेस्टिव्हलसाठी श्रीवर्धन सज्ज


श्रीवर्धन - सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे, किनाऱ्याला समांतर घनदाट झाडी, निसर्गाने मुक्तपणे उधळलेले वैभव अशी पार्श्‍वभूमी लाभलेल्या स्वर्गभूमी श्रीवर्धनमध्ये शुक्रवारपासून (ता.21) तीन दिवस श्रीवर्धन बीच फेस्टिव्हल सुरू होत आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने श्रीवर्धन शहर सजले असून मोठ्या संख्येने पर्यटक आताच दाखल झाले आहेत. "सकाळ' या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक असून पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिव्हल साकार होत आहे.

Read More »

रोहा, दि. ११ (वार्ताहर)

पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाला मंजुरी ......बांधकाममंत्री भुजबळ यांची माहिती


कोकणातील महत्त्वाचा समजला जाणारा मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा मंजूर झाला आहे. पुढच्या टप्प्यासाठी सर्व्हेनंतर हे कामही मार्गी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Read More »

भातसानगर, दि. ६ (वार्ताहर)

जलसंपदामंत्री घेणार सकारात्मक भूमिका......भातसा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी


मुंबईतील दीड कोटी जनतेची तहान भागविणाऱ्या भातसा धरणामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांचे ४२ वर्षांनंतरही पुनर्वसन झालेले नाही. इतकेच नव्हे तर अनेक कुटुंबे विस्थापनामुळे धुळीस मिळाली आहेत. यासंबंधी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी भातसा धरणामुळे विस्थापित झालेल्या १४२ कुटुंबांसाठी शासकीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच भातसा धरण भेटीत व्यक्त केले.

Read More »

November 12th, 2010

तटकरेंना कोणते खाते मिळणार


मालवण - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अर्थमंत्री सुनील तटकरे यांना आता कोणत्या मंत्रिपदाची "लॉटरी' लागणार, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Read More »

November 9th, 2010

वड्ड समाजाच्या विकासासाठी प्रयत्¬न करु - सुनील तटकरे


कोल्हापूर दि.८-वड्ड समाजाच्या विकासासाठी शास नातर्फे नि धी मिळवू न देण्यासाठी प्रयत्न करु,असे प्रतिपाद न राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुनील तटकरे यां नी केले.

Read More »

September 06, 2010

मराठी शाळांना परवानगीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : तटकरे


''गेल्या ५० वर्षात राज्यात जेवढ्या मराठी शाळांना परवानगी देण्यात आली त्या शाळा विद्यार्थी संख्येनुसार योग्य प्रमाणात आहेत. गेल्या वर्षी कायम विना अनुदानित तत्त्वावर शासनाने ३ ते ४ हजार शाळांना परवानगी दिली होती. पण काही काळानंतर या शाळा अनुदानाची मागणी करू लागल्या. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून अनुदान घेत नाहीत. हे जरी खरे असले तरी शासन मराठी माध्यमाच्या शाळांवर अन्याय होईल, असा निर्णय घेणार नाही. -सुनिल तटकरे

Read More »

१६ एप्रिल २०१०

मुंबईसाठी राज्य शासनाची ९,६५४ कोटींची तरतूद - तटकरे

Read More »

४ एप्रिल २०१०

शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासन
नाशिक, दि. ३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रोहा येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिक्षणसेवक, वस्तीशाळा शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच अन्य मागण्या सोडविण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व वित्तमंत्री सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती समितीने पत्रकान्वये दिली आहे.

Read More »

४ एप्रिल २०१०

बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती

सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.

Read More »

४ एप्रिल २०१०

बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती

सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.

Read More »

३ एप्रिल २०१०

एक कोटी २२ लाख रुपयांच्या नियंत्रित शिधाजिन्नसाचा अपहार
शिधावाटप नियंत्रकांकडून चौकशी समिती नेमण्यास तब्बल आठ महिने विलंब

घाटकोपर भागातील शिधावाटप कार्यालय क्रमांक ३४-ई अंतर्गत ११ शिधावाटप दुकानांना १६३८ इतक्या बोगस शिधापत्रिका संलग्न करून रॉकेल व धान्यादी वस्तूंचा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मंत्रालयातून आदेश जाऊनही शिधावाटप नियंत्रकांनी चौकशी समिती नेमण्यासाठी तब्बल आठ महिने विलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविण्यात आलेले नाही ही देखील आश्चर्याची बाब मानली जात आहे.

Read More »

३ एप्रिल २०१०

रेशनकार्डधारकांसाठी शुल्ककाष्ठ कायम!

रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी तासनतास रांगा लावून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेल्या नव्या कल्पनेमुळे पुन्हा रांगा लावण्याचे दिव्य रेशनकार्डधारकांच्या नशिबी येणार आहे. संगणकीय रेशनकार्डे देण्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असताना आता बायोमेट्रिक रेशनकार्डे देण्याचे घाटत आहे. यासाठी रेशनकार्डांवर नावे असलेल्या सर्वांच्या बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत.

Read More »

२ एप्रिल २०१०

रत्नागिरीला ‘ब’ पर्यटन स्थळाचा दर्जा

अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सादर केलेल्या सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात कोकणाच्या पदरात भरभरून माप टाकल्याने, आता या मागास व गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास जलदगतीने होणार आहे, असा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल केला आहे.

Read More »

२९ मार्च २०१०

अर्थमंत्री सुनील तटकरे यांची वेबसाइट

रायगडसह राज्यातील जनतेला संपर्क साधता यावा, यासाठी अर्थमंत्री सुनील तटकरे यांची स्वत:ची वेबसाइट बनवली आहे. त्या वेबसाइटचे तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Read More »

२८ मार्च २०१०

धक्कादायक निकाल?
कोकणातील पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी अनेक योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या रविवारी जाहीर होणा - या निकालाचा कौल अर्थमंत्र्यांच्या बाजूने लागणार की नाही याविषयी कोकणातील तीन जिल्ह्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read More »

२८ मार्च २०१०

श्री. अनिल तटकरे विजयी

Read More »

२८ मार्च २०१०


Read More »